Kumbh Rashi Bhavishya 2020 in Marathi - कुंभ राशि भविष्य 2020 मराठीत
कुंभ राशि भविष्य 2020 (Kumbh Rashi Bhavishya 2020) च्या अनुसार कुंभ राशीतील जातकांना या वर्षी मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल हे वर्ष तुमच्यासाठी काही प्रमाणात आव्हानात्मक ही राहू शकते परंतु आपल्या धृढ इच्छाशक्तीने तुम्ही प्रत्येक समस्यांचा सामना करण्यात समर्थ व्हाल. तुमच्याच राशीतील स्वामी ग्रह शनी 24 जानेवारी 2020 ला मकर राशीमध्ये तुमच्या बाराव्या भावात प्रवेश करेल आणि पूर्ण वर्ष याच राशीमध्ये कायम राहील. गुरुदेव बृहस्पती 30 मार्चला मकर राशीमध्ये तुमच्या बाराव्या भावात प्रवेश करेल आणि 14 मे ला विक्री होतील तसेच, कुठल्या विक्री अवस्थेमध्ये 30 जूनला पुनः धनु राशीमध्ये तुमच्या अकराव्या भावात परत येतील. येथे 13 सप्टेंबरला मार्गी होतील आणि 20 नोव्हेंबरला तुमच्या बाराव्या भावात पोहचेल. राहू महाराज तुमच्या पंचम भावात मध्य सप्टेंबर पर्यंत राहतील आणि त्यानंतर चतुर्थ भावात संक्रमण करेल. स्वामी राशीचे बाराव्या भावात जाणे अनेक यात्रांना दर्शवते यामध्ये काही यात्रा तुमच्या मर्जीने होतीलआणि काही तुम्हाला न आवडता करावी लागेल. विदेश यात्रेची प्रबळ शक्यता आहे तथापि, प्रसन्नतेची गोष्ट केली तर, अधिकांश यात्रा तुमच्यासाठी यशदायी सिद्ध होईल.
कुंभ राशि 2020 च्या अनुसार तुम्ही या वर्षी तीर्थ यात्रेवर जाल परंतु, तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण, काही विपरीत परिस्थितींमध्ये तुम्हाला हॉस्पिटल मध्ये जावे लागू शकते. या वर्षात तुमच्या खर्चामध्ये वृद्धी होईल आणि काही चांगले कार्य विशेषकरून धर्म-कर्म आणि पुण्य च्या कार्यात तुम्ही खर्च कराल. या वर्षात तुम्हाला धन लाभ ही अधिक होईल परंतु, त्याच्याच अनुपातात खर्च ही वाढतील म्हणून, तुम्हाला धन संबंधित देवाण-घेवाणीत विचार करणे उत्तम असेल. गूढ गोष्टी जाणून घेण्यात तुमची रुची वाढेल तसेच अध्यात्मने जोडलेल्या लोकांचे बरेच चांगले अनुभव असतील. धर्म-कर्माने जोडलेल्या लोकांना परदेशात जाऊन धर्म प्रचाराची संधी मिळू शकते आणि त्यांच्या शिष्याच्या संख्येत वृद्धी होईल. 27 डिसेंबर पासून वर्षाच्या शेवट पर्यंत विशेष रूपात आपल्या खाण्या-पिण्याकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्या म्हणजे कुठल्या ही शारीरिक समस्यांनी बचाव केला जाऊ शकतो. या वर्षी स्वयं किंवा कुणी आपल्या व्यक्तीच्या इलाजावर ही तुम्हाला धन व्यय करावे लागू शकते. या वर्षी तुमच्या स्थान परिवर्तनाचे योग आहेत आणि या स्थान परिवर्तनाच्या कारणाने तुम्ही आपल्या वर्तमान स्थानापासून कुठे दूर जाऊ शकतात ज्या कारणाने आपल्या कुटुंबापासून काही वेळेसाठी दूर जावे लागू शकते. नात्यामध्ये दुरावा येऊ नये म्हणून तुम्हाला आपल्याकडून प्रयत्न केले पाहिजे आणि वेळो-वेळी जवळच्या लोकांना भेटवस्तू दिल्या पाहिजे.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला आपली चंद्र राशी माहिती नसेल तर येथे क्लिक करा - चंद्र राशि कॅलक्युलेटर
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार करियर
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या करिअरसाठी चढ-उताराने भरलेले राहू शकते म्हणून, कुठला ही निर्णय घेण्याच्या आधी चांगल्या प्रकारे विचार करा. या वर्षी तुमच्या नोकरीमध्ये स्थानांतरण होण्याचे मजबूत योग आहेत आणि कार्यस्थळात काही तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते यामुळे तुम्हाला नोकरी बदलण्याच्या बाबतीत विचार करावा लागू शकतो. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करतात तर बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी आरामदायी वर्ष राहण्याची अपेक्षा आहे. विशेष रूपात जानेवारी पासून 30 मार्च आणि 30 जून पासून 20 नोव्हेंबर मध्ये तुमच्या व्यवसायात उत्तरोत्तर वृद्धी होईल आणि तुम्ही यशासाठी नवीन कीर्तिमान बनवाल.
कुंभ राशि 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार हे वर्ष तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी सामान्य स्वरूपात शुभ राहू शकतो. जर तुम्ही कुठला नवीन व्यवसाय करायची इच्छा ठेवतात तर, या गोष्टीची काळजी घ्या की, तुमच्या त्या व्यवसायात असे लोक नक्की हवे की, त्यांना त्या व्यवसायाचा अनुभव असावा अन्यथा, लाभ स्थानावर हानी होऊ शकते. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत भागीदारी करू नका आणि आपल्या कार्यक्षेत्रात त्यांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. गुंतवणूक करायची इच्छा असेल तर, तुम्हाला सावधान राहावे लागेल कारण, आपल्या व्यवसायात किंवा अश्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते. तुम्हाला या वर्षी कार्य-क्षेत्रात कुठल्या ही प्रकारची रिस्क घेण्यापासून वाचले पाहिजे आणि जर तुम्ही नोकरी करतात तर, अश्यात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत चांगला व्यवहार ठेवा म्हणजे कुठल्या आव्हानात्मक समस्यांचा सामना करण्यापासून बचाव होऊ शकतो. जानेवारीचा महिना तुमच्या करिअरसाठी बराच चांगला राहील. तुम्हाला या वर्षी नोकरी अथवा व्यवसायाच्या संधर्बात परदेशातील यात्रेवर जावे लागू शकते विशेषतः मार्च ते मे च्या मध्य काळात शकतात. ही यात्रा तुमच्या कार्यासाठी नवीन ऊर्जेचा संचार करेल आणि तुम्हाला लाभ प्रदान करेल.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार आर्थिक जीवन
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या आर्थिक बाबतीत बरेच सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी तुम्हाला आपल्या धन मध्ये गुंतवणूक आणि खर्चावर विशेष रूपात लक्ष देण्याची आवश्यकता असेल कारण, बाराव्या भावात शनीची स्थिती तुमच्या बचतीवर ग्रहण लावू शकते आणि खर्चामध्ये वृद्धी करू शकते याच्या व्यतीरिक्त 30 मार्च पासून 30 जून मध्ये गुरु बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या बाराव्या भावात राहील ज्याच्या परिणामस्वरूप, तुमची कमाई असली तरी, खर्चात अप्रत्याशित रूपात वृद्धी होऊ शकते यामुळे तुमचा फायनान्स बिघडू शकतो. 30 जून पासून 20 नोव्हेंबर मध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आराम वाटेल परंतु, 20 नोव्हेंबर नंतर खर्च होणारी स्थिती राहील म्हणून, धन संबंधित कुठली ही रिस्क घेऊ नका आणि धन गुंतवणूक केली नाही तरच उत्तम असेल. या वर्षी तुमची कमाई नियमित राहील परंतु, तुम्ही त्याचा सदुपयोग करू शकणार नाही.
कुंभ राशि 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार जर तुम्हाला कुठल्या प्रकारची गुंतवणूक करायची इच्छा असेल तर, तुम्हाला त्या विषयातील एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेतला पाहिजे विशेषकरून, अश्या लोकांकडून ज्यांना त्या कामाचा अनुभव असेल अन्यथा नुकसान उचलावे लागू शकते. या वर्षी तुम्हाला कुठल्या ही अप्रत्याशित खर्चांपासून सावधान राहिले पाहिजे आणि व्यर्थ खर्च नाही केले पाहिजे. शेयर, सट्टा बाजार इत्यादीमध्ये गुंतवणूक करू नका. जर तुमचा काही असा व्यापार आहे ज्यामध्ये तुमचा संबंध परदेशासोबत आहे तर, तुम्हाला लाभ होऊ शकतो याच्या विपरीत जर तुम्ही मल्टीनेशनल कंपनी मध्ये नोकरी करतात तर, तुमच्यासाठी लाभाचे योग आहे. मध्य मे पासून ऑगस्ट मध्ये आणि 17 डिसेंबर नंतर तुम्ही चांगले धन लाभ मिळवण्याची अपेक्षा करू शकतात याच्या व्यतिरिक्त, फेब्रुवारी महिना ही तुम्हाला चांगला लाभ देऊन जाऊ शकतो.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार शिक्षण
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वर्षाची सुरवात विद्यार्थ्यांसाठी अधिक अनुकूल नाही म्हणून, तुम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. मध्य सप्टेंबर पर्यंत राहूचे संक्रमण पंचम भावात राहण्याने शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो तथापि, 30 मार्च पासून 30 जून मध्ये गुरु आणि शनीच्या प्रभावाच्या कारणाने प्रतिस्पर्धी परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश हातात येऊ शकते. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष विशेष रूपात उपलब्ध सिद्ध होईल तथापि, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कुंभ राशि 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार ज्या लोकांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी वर्षाच्या मध्याची वेळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. मध्य सप्टेंबर नंतर जेव्हा राहूचे संक्रमण तुमच्या चतुर्थ भावात असेल तेव्हा शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या समस्या आपोआप दूर होतील आणि तुम्ही आरामात राहाल. यानंतरचा काळ तुमच्या शिक्षणासाठी बराच सहज राहील आणि तुम्हाला कुठल्या ही प्रकारच्या अडचणींमध्ये पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शॉर्टकट वापरू नका आणि आपल्या मेहनतीवर पूर्ण विश्वास ठेऊन पुढे गेले पाहिजे तेव्हाच त्यांना चांगल्या परिणामांची प्राप्ती होईल.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार कौटुंबिक जीवन
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. वर्षाच्या पूर्वार्धात जिथे कौटुंबिक समरसता राहील तर, तुमच्या संतानला काही समस्या राहतील किंवा त्यांचे आरोग्य बिघडू शकते तसेच, वर्षाच्या उत्तरार्धात कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो आणि त्यांच्या आई वडिलांचे आरोग्य संबंधित चिंतीत करू शकतो. याच्या अतिरिक्त तुम्ही आपल्या कार्यात अधिक व्यस्त राहाल यामुळे कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. यासाठी तुमच्या कुटुंबियांना तुमच्याशी तक्रार राहील तथापि, वर्षाच्या सुरवातीमध्ये बरेच चांगले राहील आणि तुम्ही परिजनांसोबत मिळून आपल्या लाभाला व्यक्त कराल तसेच, कौटुंबिक जीवनात सुख शांती कायम राहील.
कुंभ राशि 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार तुमच्या भाऊ बहिणींचे पूर्ण सहयोग मिळेल त्यांच्या सोबत तुमचे संबंध सुधारतील यामुळे कुटुंबात शांतता येईल. मध्य सप्टेंबर नंतर राहूचे संक्रमण तुमच्या चतुर्थ भावात होण्याने कौटुंबिक शांतीमध्ये काही ग्रहण लावू शकतात म्हणून, घरात शांती कायम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि विशेष रूपात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या कारण या वेळेत त्यांच्या आरोग्यात समस्या येऊ शकतात. 28 मार्च पासून 1 ऑगस्ट मध्ये तुमच्या वाहन खरेदीचे योग बनू शकतात.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार वैवाहिक जीवन आणि संतान
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. हे वर्ष तुम्हाला दांपत्य जीवनात काही ऊन कधी सावलीचा अनुभव देईल. जानेवारी पासून 30 मार्च मध्ये गुरु बृहस्पती तुमच्या एकादश भावात राहून सप्तम भावाला पूर्ण दृष्टी देईल ज्या कारणाने तुमच्या दांपत्य जीवनात गोडवा येईल सोबतच, तुमच्या कौटुंबिक ताळमेळीच्या कारणाने दांपत्य जीवनात आनंद येईल. यानंतर, 30 जून पर्यंतची वेळ आव्हानात्मक राहील आणि या वेळात दांपत्य जीवनात वाद विवाद किंवा कलह होण्याची शक्यता वाढू शकते. तुमचा आणि तुमच्या जीवनसाथीचे आरोग्य कमजोर राहील यामुळे दांपत्य जीवनाच्या आनंदावर प्रभाव पडेल. 30 जून पासून 20 नोव्हेंबर मध्ये नात्यामध्ये भावनात्मक वळण येईल आणि तुम्ही एकमेकांच्या भावनांना समजून घ्याल तसेच एकमेकांमधील जवळीकता ही वाढेल याच्या परिणामस्वरूप, जीवनात आनंद येईल तथापि, त्यानंतर थोडा वेळ चिंतीत राहू शकतो म्हणून, तुम्हाला या वर्षी दांपत्य जीवनाला घेऊन धैर्याचा परिचय द्यावा लागेल आणि वेळे अनुसार चालावे लागेल.
कुंभ राशि 2020 च्या अनुसार सप्टेंबर मध्य पर्यंत राहूचे संक्रमण तुमच्या पंचम भावात राहील या कारणाने संतानचे आरोग्य प्रभावित होऊ शकते. या वेळेत तुम्ही आपल्या संतांनच्या भविष्याच्या प्रति चिंतीत राहू शकतात. गर्भवती महिलांना विशेषतः सावधान राहावे लागेल. तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या मार्गावर काही बाधा नक्कीच येतील परंतु, कठीण मेहनत ही करतील ज्याचा त्यांना सुखद परिणाम मिळेल. या वर्षी तुमच्या मुलाचा विवाह होण्याने घर आणि कुटुंबात आनंद येईल.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार प्रेम जीवन
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार प्रेम संबंधांसाठी हा सप्ताह अधिक अनुकूल नाही म्हणून, जर तुम्ही आधीपासून कुठल्या रिलेशनशिप मध्ये आहे तर, आपल्या नात्याला मजबूत बनवण्यासाठी आपल्या प्रियकराला/ प्रियसीला आनंदी ठेवा. वर्षाच्या सुरवातीमध्ये 5 गुरूंचे सहयोग एकादश भावात होण्याने तुमच्या प्रेम जीवनावर काही प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. विभिन्न प्रकारच्या गोष्टी आणि तुमच्या काही जवळच्या मित्रांच्या कारणाने तुमच्या नात्यामध्ये वाद वाढू शकतो तथापि, आपल्या आणि आपल्या प्रियतम मध्ये कुणी तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका. अशी शक्यता आहे की, या वर्षी तुमचे एकापेक्षा अधिक लोकांसोबत जवळीकता वाढू शकते आणि तुमच्या एकापेक्षा अधिक लोकांसोबत प्रेम संबंध राहू शकतात. अश्या स्थितीमध्ये पडू नका हेच तुमच्यासाठी उत्तम असेल. कुणी विशेष आणि एकच प्रिय व्यक्ती सोबत नाते ठेवा.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार फेब्रुवारी पासून मार्चचा काळ चांगला राहील आणि तुमच्यात काही सिंगल लोकांचा विवाह होण्याची शक्यता वाढेल. यानंतर मार्च पासून जून पर्यंतची वेळ काही प्रमाणात प्रतिकूल राहील यामध्ये तुम्हाला विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल. 30 जून पासून 20 नोव्हेंबर पर्यंतची वेळ तुमच्या प्रेम जीवनासाठी वरदान सिद्ध होईल आणि या वेळात तुमचे प्रेम जीवन आनंदित होईल. तुमच्या प्रेम जीवनात गोडवा येईल आणि तुमचे प्रेम आधीपेक्षा वाढेल. या वेळात तुम्ही आपल्या प्रेम जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकाल. तुम्ही दोघे सोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि चांगली वेळ व्यतीत करू शकतात. 20 नोव्हेंबर नंतर स्थिती थोडी बिघडू शकते म्हणून, संयमाने काम घेणे तुमच्यासाठी उत्तम असेल.
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार स्वास्थ्य/ आरोग्य
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शनी 24 जानेवारीला बाराव्या भावात प्रवेश करेल आणि वर्ष पर्यंत याच भावात कायम राहील. याच्या परिणामस्वरूप, तुमच्या स्वास्थ्य मध्ये चढ-उतार स्थिती कायम राहू शकते. विशेषरूपात, फेब्रुवारी पासून मे मध्ये तुम्हाला आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. तुमच्या मानसिक तणावात वृद्धी होईल जे की, मुख्य रूपात तुमच्या सर्व शारीरिक समस्यांचे मूळ कारण असेल.
कुंभ राशि भविष्य 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार तुम्हाला अनिद्रा, नेत्र विकार, पोटासंबंधित आजार इत्यादी चिंतीत करू शकतात यासाठी तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक तणावातून ही तुम्हाला जावे लागू शकते तथापि, कुठली ही मोठी समस्या होणार नाही. खाण्या-पिण्याची काळजी घ्या आणि त्यावर नियंत्रण ठेवा आणि आपली दिनचर्या कायम ठेवा. वेळोवेळी योगाभ्यास आणि ध्यान करा यामुळे शरीर उर्जावान राहील आणि तुम्ही प्रत्येक कार्याला उत्तमरीत्या आणि स्फुर्तीने पूर्ण कराल. अधिक तेलकट -तुपकट भोजन करू नका अन्यथा, तुम्ही स्तुल होऊ शकतात. व्हिटॅमिन डी चा स्रोत सुर्याची किरणे तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यांचा भरपूर प्रयोग करा यामुळे तुम्ही आरोग्याने परिपूर्ण राहाल.
कुंभ राशि भविष्य 2020 वर्षात केले जाणारे विशेष ज्योतिषीय उपाय
या वर्षी तुम्हाला निन्मलिखित उपाय वर्षभर केले पाहिजे ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला अनेक समस्यांनी मुक्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पाऊल टाकाल:
- या वर्षी तुम्ही श्री यंत्राची स्थापना करून नियमित रूपात त्यांची पूजा केली पाहिजे.
- महालक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप केला पाहिजे.
- गाईला पोळी खाऊ घालणे किंवा पीठ खाऊ घालणे उत्तम असेल.
- सोबतच, गौशाळेत गाय दान करा.
- महिलांसोबत सन्मानाने वागा.
- मुग्यांना पीठ टाका.
- आपले सहकर्मी आणि गरिबांसोबत चांगल्या प्रकारे वागा आणि त्यांची शक्य तितकी मदत करा.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025