टॅरो मासिक राशि भविष्य - Tarot Monthly In Marathi

टॅरो मासिकराशि भविष्य,टॅरो कार्ड, कार्ड्स चे एक असे प्राचीन डेक आहे आणि भविष्य सांगण्याचे इतकी कारागार पद्धत आहे ज्याचा उपयोग बऱ्याच काळापासून बरेच रहस्यवादी आणि टॅरो रीडर करत आलेले आहे. अध्यात्मिक विकास आणि आत्म समज यासाठी कार्ड्स चा प्रयोग प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. जर कुठली व्यक्ती पूर्ण विश्वास आणि विनंतरतेने आपल्या जीवनाला बदलण्याच्या संबंधित आणि आपल्या जीवनाच्या संबंधित महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आले तर टॅरो च्या ह्या रहस्यमयी जगात त्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर नक्की मिळते. बऱ्याचशा लोकांचे असे म्हणणे आहे की, टॅरो मित्रांसोबत मनोरंजनासाठी केले जाणारे सत्र आहे परंतु, असे नाही. आपल्या 78 कार्ड्स च्या डेक मध्ये टॅरो राशि भविष्य सर्वात खोल रहस्य आणि माणसाच्या अधिक खोल भीतीला बाहेर काढण्याची क्षमता ठेवते.

टेरो मध्ये जाणून घ्या या महिन्यात कोणत्या राशींना होईल धनलाभ!

या विशेष लेखाच्या माध्यमाने आपण जाणून घेऊ जून टॅरो मासिकराशि भविष्य चा महिना सर्व 12 राशींसाठी टॅरो भविष्यवाणी काय सांगते परंतु, याच्या आधी चला आपण समजून घेऊ की, हे शक्तिशाली जादुई उपकरण आले तर आले कुठून? तर टॅरो ची उत्पत्ती 1400 च्या दशकाची मानली जाते. याचा सर्वात पहिला उल्लेख इटली आणि याच्या जवळपासच्या क्षेत्रातून येतो. सुरवातीला याला मोठ्या घरातील लोक ताश च्या रूपात खेळत होते आणि रॉयल्टी कलाकारांना आपले मित्र आणि पार्टीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना मनोरंजनासाठी बनवण्यासाठी निर्देश करत होते.

जगभरातील विद्वान टॅरो रीडर्स ला करा कॉल आणि जाणून घ्या करिअर संबंधित सर्व माहिती

मानले जाते की, वास्तवात 16 व्य शताब्दी च्या आसपास ही टॅरो कार्ड चे देवीय उपयोग सुरु केले गेले होते. जेव्हा युरोप मध्ये रहस्यवादींनी याचा अभ्यास करणे आणि शिकणे सुरु केले की, कार्ड्स ला अश्या प्रकारे व्यवस्थित रूपात पसरावायचे असते आणि त्या जटील रेखा चित्रांच्या मागे लपलेल्या रहस्यांना कसे समजले जाते. म्हटले जाते तेव्हापासून टॅरो फक्त पत्यांचा डेक नव्हता राहिला. या नंतर मध्ययुगीन काळात टॅरो जादू टोना ने ही जोडले गेले होते आणि बऱ्याच प्रकारचे अंधविश्वास यामध्ये होते. ह्याच कारणाने बरेचसे लोक याला भाग्य सांगण्याच्या मुख्याधारा पासून दूर मानायला लागले होते.

तथापि, अलीकडेच टॅरोने काही दशकांपूर्वीची आपली गमावलेली ओळख परत मिळवली आहे आणि आता तो भविष्य सांगण्याच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील झाला आहे. टॅरो अंदाज पुन्हा एकदा भारत आणि जगभरात भविष्य सांगण्याचे मुख्य साधन म्हणून वापरले जात आहे आणि निश्चितपणे त्याची गमावलेली कीर्ती आणि आदर परत मिळवत आहे. आता कोणता ही विलंब न करता, टॅरोच्या या जगात प्रवेश करूया आणि जाणून घेऊया जून 2024 चा हा महिना सर्व 12 राशींसाठी किती खास असणार आहे.

येथे वाचा : टॅरो कार्ड भविष्यवाणी 2024

टॅरोमासिक राशि भविष्य जून 2024: राशी अनुसार भविष्यवाणी

मेष राशि

प्रेम जीवन: द एम्प्रेस्स

आर्थिक जीवन: द हेर्मिट

करिअर: सेवेन ऑफ पेंटेकल्स

स्वास्थ्य जीवन: फाइव ऑफ वौण्ड्स

मेष राशीतील जातकांना टॅरो मासिकराशि भविष्य साठी प्रेमाच्या संधर्भात द इंप्रेस चे कार्ड भेटले आहे ज्याला अधिक भाग्यशाली कार्ड मानले जाते. या कार्ड च्या अनुसार तुमच्या जीवनात खरे प्रेम आणि रोमांस येऊ शकते म्हणून जर तुम्ही सिंगल आहेत तर कुणी नवीन पार्टनर सोबत आपले जीवन सुरु करण्यासाठी तयार व्हा. जर तुम्ही आधीपासून कुठल्या नात्यात आहे तर या गोष्टीचे ही संकेत देत आहे की, तुमचे नाते आधीपेक्षा जास्त मजबूत प्रेममय आणि अनुकूल असणार आहे.

आर्थिक रिडींग मध्ये तुम्हाला द हेर्मिट चे कार्ड भेटले आहे जे तुमच्या प्राथमिकतेच्या बाबतीत विचार करण्याचे संकेत देते. कदाचित तुम्ही पैसे कमावण्यात अधिक व्यस्त झालेले आहे आणि ही विचार करण्याची वेळ सिद्ध होईल की, तुम्ही वास्तवात आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींनी आनंद प्राप्त करतात. हे कार्ड या गोष्टीचा ही सल्ला देते की, तुम्ही आता अधिक बचतीकडे लक्ष दिले पाहिजे आणि खरेदी करण्याच्या वेळी सावधानी ठेवली पाहिजे.

करिअर मध्ये सेवेन ऑफ पेंटाकल्स चे कार्ड भेटले आहे जे तुम्हाला आपल्या धैय आणि महत्वाकांक्षेच्या अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करण्याचे संकेत देत आहे म्हणून, आता तुमच्या व्यवसाय करिअरवर विचार करणे, आपल्या धैयांचे आकलन करणे आणि त्यापर्यंत पोहचण्यावर आपली ऊर्जा केंद्रित करण्याची ही वेळ उत्तम राहील. हे तुमच्या भविष्याच्या संदर्भात तुमच्या समोर खुलणारा चौतफा रस्त्याचे ही संकेत देत आहे.

शेवटी स्वास्थ्य विषयी बोलायचे झाले तर, स्वास्थ्य रिडींग मध्ये तुम्हाला फाइव आफ वौण्ड्स चे कार्ड मिळालेले आहे जे संकेत देते की, या सप्ताहात तुम्हाला थोडा थकवा वाटू शकतो आणि शक्यता आहे की, थोडा फार ताप तुमचे आरोग्य खराब करू शकते. स्वतःवर अधिक दबाव टाकू नका या गोष्टीची काळजी घ्या आणि आपल्या शरीरावर ही अधिक दबाव देणे टाळा.

राशी अनुसार उपाय: लहान मुलांना बेसनची मिठाई वाटा.

वृषभ राशि

प्रेम जीवन: टेम्पेरेन्स

आर्थिक जीवन: पेज ऑफ वौण्ड्स

करिअर: पेज ऑफ स्वोर्ड्स

स्वास्थ्य जीवन: नाइन ऑफ पेंटेकल्स

वृषभ राशीतील जातक प्रेम संदर्भात तुम्हाला टेम्परेन्स चे कार्ड मिळालेले आहे जे संतुलित आणि शांतीपूर्ण नात्याचे संकेत देत आहे. जर तुम्ही कुठल्या नात्यात आहे तर, शक्यता आहे या काळात तुमचे नाते आनंद दायक आणि संतृष्टी दायक राहणार आहे. हे कार्ड कुठल्या ही आत्मिक मित्रासोबत नात्याचे ही प्रतिनिधित्व करते. जे लोक सिंगल आहेत ते स्वतःमध्ये संतुलनाचा शोध घेऊ शकतात.

आर्थिक रीडिंग मध्ये पेज ऑफ वौण्ड्स चे कार्ड मिळालेले आहे जे तुमच्यासाठी अनुकूल संकेत देत आहे कारण, हे तुमच्या वित्त उपहार किंवा काही प्रमाणात धन च्या बाबतीत काही उत्तम वार्ता किंवा गुंतवणूक करण्याची संधी घेऊन येणार आहे. फक्त येथे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या की, आपल्या खर्चांवर विशेष नियंत्रण ठेवा. तुम्ही या काळात धन संचय केल्यास अधिक अनुकूल राहील आणि हे तुमच्या भविष्यात कमी ही येईल.

पेज ऑफ स्वॉर्ड्स चे कार्ड तुमची प्रतिभा, महत्वाकांक्षा आणि रचनात्मक विचारांविषयीचे संकेत देत आहे. तुमच्या जवळ तुमच्या कामासाठी बरीच अधिक ऊर्जा राहणार आहे आणि तुम्ही आव्हानात्मक गोष्टी करण्यात किंवा नवीन रस्ते शोधण्यासाठी तयार व्हाल. या उर्जेचा स्वीकार करा आणि याचा उपयोग स्वतःला पुढे नेण्यासाठी करा.

शेवटी आरोग्याविषयी बोलायचे झाले तर स्वास्थ्य संबंधित टॅरो मासिकराशि भविष्य मध्येतुम्हाला नाइन ऑफ पेंटाकल्स चे कार्ड मिळालेले आहे जे एक शुभ कार्ड मानले जाते आणि हे तुमच्या उत्कृष्ट आरोग्याचे संकेत देत आहे. हा एक सकारात्मक संकेत आहे. जर तुम्ही आपले स्वास्थ्य, फिटनेस किंवा जीवनशैली ला उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्ही कुठल्या आजारातून किंवा दुर्घटनेतून बाहेर येत आहे तर हे कार्ड तुम्हाला यशाचे साकेत देत आहे.

राशी अनुसार उपाय: खीर बनवून कन्या आणि ब्राह्मणांना दान करा.

मिथुन राशि

प्रेम जीवन: सिक्स ऑफ कप्स

आर्थिक जीवन: सिक्स ऑफ वौण्ड्स

करिअर: सेवेन ऑफ कप्स (रिवर्ज्ड़)

स्वास्थ्य जीवन: फोर ऑफ कप्स

मिथुन राशीतील जातकांना प्रेम जीवनात सिक्स ऑफ कप्स चे कार्ड मिळालेले आहे जे संकेत देत आहे की, तुम्ही आणि तुमचा साथी लहानपणापासून प्रेमी आहे परंतु, हे कुठल्या नात्यात तुम्ही परिपक्वता किंवा बचपना संबंधित समस्या किंवा आव्हानांचे ही संकेत देत आहे. हे कार्ड या गोष्टीला दर्शवते की, पूर्व साथी किंवा एक्स तुमच्या नात्याला प्रभावित करू शकते किंवा तुमच्या दोघांमध्ये वाद वाढवू शकते.

वित्त संदर्भात तुम्हाला सिक्स ऑफ वौण्ड्स चे कार्ड भेटले आहे जे वित्तीय यशाचे संकेत देणारे कार्ड मानले जाते. या कार्ड चे येणे या गोष्टीला दर्शवते की, वित्तीय रूपात गोष्टी तुमच्या जीवनात जीवनात अनुकूल राहणार आहे. तुम्ही बरेच कठीण परिश्रम केले आहे ज्यामुळे आता अनुकूल परिणाम मिळणार आहे.

करिअर रिडींग मध्ये सेवेन ऑफ कप्स (रिवर्ज्ड़) चे कार्ड मिळालेले आहे जे संयम आणि स्पष्टतेच्या एक नवीन भावनेचे संकेत देत आहे. हे तुम्हाला विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि वाईट वित्तीय विकल्पांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करत आहे. या काळात खूप आवश्यक राहील की, तुम्ही फक्त त्या गोष्टीच्या बाबतीत तुमचे लक्ष केंद्रित करा किंवा आपल्या धैयांना निर्धारित करा जे वास्तविक जीवनात तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.

शेवटी स्वास्थ्य विषयी बोलायचे झाले तर स्वास्थ्य रिडींग मध्ये तुम्हाला फोर ऑफ कप्स चे कार्ड मिळालेले आहे. जे अधिक विचार आणि नकारात्मक विचारांनी तुमच्या जीवनात तणाव वाढवण्याचे संकेत देत आहे. शक्यता आहे की, यामुळे तुमच्या जीवनातील आनंद संपेल किंवा कमी होऊ शकतो. तुम्ही स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य आणि ध्यान करू शकतात.

राशी अनुसार उपाय: भगवान गणेशाला दूर्वा अर्पण करा.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

कर्क राशि

प्रेम जीवन: टेन ऑफ वौण्ड्स

आर्थिक जीवन: टेन ऑफ स्वोर्ड्स

करिअर: द टावर

स्वास्थ्य जीवन: द मून

कर्क राशीतील जातकांच्या प्रेम जीवनाच्या संदर्भात तुम्हाला टेनऑफ वौण्ड्स चे कार्ड मिळालेले आहे जे की, या गोष्टीचे संकेत देत आहे की, तुमचे नाते आता तुमच्यासाठी बोझा म्हणून सिद्ध होत आहे. तुम्ही असे मानू शकतात की, तुमचा साथी तुम्हाला कमी महत्व देत आहे आणि तुम्ही आपल्या नात्याचा एकटा पूर्ण बोझा उचलत आहे आणि तुमचा साथी नात्याला टिकवण्यासाठी मागे हटतो आहे आणि तुम्ही यामुळे तणावाचा सामना करतांना दिसत आहे.

पुढील कार्ड टेन ऑफ स्वोर्ड्स चा आहे जे एक अनुकूल कार्ड मानले जात नाही कारण, हे वित्तीय बर्बादी आणि अपयशाचे संकेत देते. या वेळी तुम्हाला आपल्या वित्तीय देवाण-घेवाणीत अधिक सावधानता ठेवण्याचा आणि विनाकारण कुठली ही जोखीम न घेण्याचा सल्ला दिला जातो. पैश्याच्या संदर्भात या वेळी प्रत्येक पाऊल फुक मारून ठेवा.

टॅरो मासिकराशि भविष्य,पुढील कार्ड द टावर चा आहे जे अस्थिर व्यावसायिक जीवनाचे संकेत देत आहे. हे तुमच्या रस्त्यात येणाऱ्या अडचणींना कमी किंवा समाप्तीचे संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता जिथे कार्यरत आहे तिथे काही महत्वपूर्ण बदल केला जाईल जे की, सुरवातीला तुमच्यासाठी तणावपूर्ण आणि आव्हान असेल परंतु, शेवट उत्तम नोकरी आणि अधिक स्थिरता तुम्हाला मिळू शकते.

स्वास्थ्य साठी द मून चे कार्ड अवसाद किंवा चिंता जश्या मानसिक स्वास्थ्य समस्यांचे संकेत देत आहे. जर तुम्हाला कुठल्या स्वास्थ्य समस्यांचा संदेह असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

राशी अनुसार उपाय: शिवलिंगावर रुद्राभिषेक करा.

सिंह राशि

प्रेम जीवन: फोर ऑफ स्वोर्ड्स

आर्थिक जीवन: द स्टार

करिअर: द चेरियट

स्वास्थ्य जीवन: फाइव ऑफ पेंटेकल्स

सिंह राशीतील जातकांना प्रेम रिडींग मध्ये फोर ऑफ स्वोर्ड्स चे कार्ड मिळालेले आहे. जे की, या गोष्टीचे संकेत देत आहे की, तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथी ला आपल्या नात्याच्या बाबतीत विचार करणे, आपल्या गोष्टींना ठीक करणे आणि आपल्या बोलणी ला अनुकूल बनवण्यासाठी काही काळ एकटे राहण्याची आवश्यकता आहे. शक्यता आहे की, जीवनाच्या तणावामुळे तुमच्या दोघांना दुरी आणि अभिभूत वाटू शकते.

पुढील कार्ड द स्टार चे आहे जे की, संकेत देते की, टॅरो मासिकराशि भविष्यमध्ये जीवनात वित्त संदर्भात सर्व काही ठीक आहे आणि पैश्याच्या संबंधित कुठल्या ही समस्यांवर मार्ग निघू शकतो. ही वेळ तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी आभारी असण्याची आहे.

करिअर रिडींग मध्ये तुम्हाला द चेरियट कार्ड भेटले आहे जे आकांक्षा आणि दृढतेचे प्रतिनिधित्व करते. तुमच्या जवळ एक विशिष्ट उद्देश आहे जे तुम्ही आत्म नियंत्रणाने याला पूर्ण ही करू शकाल. कार्यस्थळी आपले लक्ष कायम ठेवा आणि ज्या ही गोष्टींपासून तुमचे लक्ष विचलित होते त्या गोष्टींपासून दूर रहा.

स्वास्थ्य रीडिंग मध्ये तुम्हाला फाइव ऑफ पेंटाकल्स चे कार्ड मिळालेले आहे जे अनुकूल मानले जात नाही कारण, हे ह्या गोष्टीचे संकेत आहे की, या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक नसणार आहे. जरी आयुष्यात सर्व चांगले चालू आहे तर, आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला चिंता देऊ शकते. तुम्हाला स्वास्थ्य संबंधित समस्या वेळोवेळी होण्याची शक्यता आहे.

राशी अनुसार उपाय: रोज सकाळी सूर्य देवाला अर्घ्य द्या.

कन्या राशि

प्रेम जीवन: सिक्स ऑफ स्वोर्ड्स

आर्थिक जीवन: द हैंग्ड मैन

करिअर: टू ऑफ स्वोर्ड्स

स्वास्थ्य जीवन: द डेविल

कन्या राशीतील जातकांना प्रेम रीडिंग मध्ये सिक्स ऑफ स्वोर्ड्स चे कार्ड मिळालेले आहे. जे अशांत वेळेपासून शांतीचे संकेत देत आहे. स्थिरता उपचार आणि इमानदारी संचाराच्या माध्यमाने तुम्ही आपल्या नात्याला समृद्ध करण्यात यशस्वी रहाल.

टॅरो मासिकराशि भविष्य,आर्थिक रीडिंग मध्ये द हैंग्ड मैन चे कार्ड आले आहे जे आर्थिक संदर्भात तुमच्या विचारांमध्ये बदल दर्शवते. हे कार्ड एक अनुस्मरकाच्या रूपात कार्य करू शकते. ज्याच्या माध्यमाने तुम्ही कठीण वित्तीय परिसंपत्तींनी अप्रत्यक्ष शक्यता प्राप्त करू शकतात. समस्यांवर अधिक लक्ष कधी-कधी वित्तीय चिंतांचे परिणाम असू शकतात.

व्यवसायिक जीवनाच्या संदर्भात तुम्हाला टू ऑफ स्वोर्ड्स चे कार्ड मिळाले आहे. ही गोष्ट याकडे इशारा करते की, तुम्ही आपले धन, काम आणि व्यावसायिक जीवनाच्या बाबतीत मागे जाणे आणि एक नवीन दृष्टिकोन ठेवण्याच्या दृष्टीने वेळेचा उपयोग कराल जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वतःचा रास्ता तयार करण्यात मदतगार सिद्ध होईल.

स्वास्थ्य रीडिंग मध्ये डेविल चे कार्ड मिळालेले आहे जे तुमच्या जीवनातील सर्व पैलू विशेष करून तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात संतुलन ठेवण्याच्या आवश्यकतेवर जोर देऊ शकते. हे तुम्हाला तणाव कमी करणे आणि नियमित रूपात व्यायाम आणि स्वस्थ भोजन करण्यासाठी प्रेरित करेल. आरोग्याच्या दृष्टीने सावधानी ठेवा.

राशी अनुसार उपाय: गाईला हिरव्या भाज्या किंवा घास खाऊ घाला.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

तुळ राशि

प्रेम जीवन: सेवेन ऑफ स्वोर्ड्स

आर्थिक जीवन: क्वीन ऑफ स्वोर्ड्स

करिअर: किंग ऑफ वौण्ड्स

स्वास्थ्य जीवन: टेन ऑफ पेंटेकल्स

प्रेम रीडिंग मध्ये तुम्हाला सेवेन ऑफ स्वॉर्ड्स चे कार्ड मिळाले आहे. जे की नात्यात उजागर कुठल्या ही प्रकारच्या रहस्य किंवा बेईमानीचे संकेत देत आहे जे तुमच्या नात्याला बर्बाद करू शकते. हे या गोष्टीचे संकेत आहे की, नात्यामध्ये कदाचित धोक्याची समस्या आहे परंतु, दुसरीकडे याचा अर्थ आपल्या नात्याला पुन्हा मजबूत करण्यासाठी इमानदारी आणि मजबूत बोलणीकडे ही असू शकते.

क्वीन ऑफ स्वोर्ड्स चे कार्ड उच्च ऊर्जा आणि उत्पादकतेच्या अवधीचे प्रतीक आहे. तुम्ही या काळात प्रेरित कुशल आणि एक सोबत बरेच काम निपटवण्यात यशस्वी राहाल. आपल्या जीवनाला सांभाळणे आणि व्यवस्थित करण्याची तुमची क्षमता तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश घेऊन येईल.

किंग ऑफ वौण्ड्स कार्यस्थळी अनुकूल विकासाचे संकेत देत आहे. हे कार्ड या गोष्टीचे ही संकेत देत आहे की, तुम्हाला तुमच्या कामावर सावधानीपुर्वक विचार करण्याची आवश्यकतेला समजणे आणि हे जाणून घेण्याची बुद्धी विकसित केली आहे ही तुमच्या मागची घटना आहे. टॅरो मासिकराशि भविष्य मध्येहे कार्ड तुमच्या अनुभव आत्मा आश्वासन आणि नेतृत्व क्षमतांना ही दर्शवते.

अंत में बात करें स्वास्थ्य की तो टेन ऑफ पेंटाकल्स का कार्ड स्वास्थ्य संबंधित परेशानियों से निपटने के लिए शानदार कार्ड माना गया है क्योंकि यह दीर्घकालिक स्थिरता का प्रतीक होता है और इसका अर्थ होता है कि व्यक्ति लंबे समय में स्वस्थ जीवन जी पाएंगे।

शेवटी स्वास्थ्य संबंधित बोलायचे झाले तर, टेन ऑफ पेंटाकल्स चे कार्ड स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करण्यासाठी उत्तम कार्ड मानले गेले आहे कारण, हे दीर्घकालीन स्थिरतेचे प्रतीक असते आणि याचा अर्थ व्यक्ती पुढील काळात स्वस्थ जीवन जगू शकेल.

राशी अनुसार उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मी ला पाच लाल फूल अर्पण करा.

वृश्चिक राशि

प्रेम जीवन: नाइट ऑफ कप्स

आर्थिक जीवन: सेवेन ऑफ वौण्ड्स

करिअर: पेज ऑफ वौण्ड्स

स्वास्थ्य जीवन: किंग ऑफ वौण्ड्स

प्रेम रीडिंग मध्ये तुम्हाला नाइट ऑफ कप्स चे कार्ड मिळाले आहे जे संकेत देत आहे की, या महिन्यात तुम्हाला रोमँटिक संधी प्राप्त होऊ शकते. हा महिना प्रेमाच्या गोष्टी करणे, रोमँटिक डेट करण्यासाठी उपयुक्त राहील आणि तुम्ही असे करतांना दिसाल. तुम्हाला तुमच्या नात्याला गंभीरतेला घेण्यापूर्वी याला चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी काही वेळ देण्याचा आग्रह केला जातो.

वित्तीय स्थितीची गोष्ट केली असता तुम्हाला सेवेन ऑफ वौण्ड्स चे कार्ड मिळालेले आहे जे संकेत देते की, तुम्ही तुमच्या वित्तीय स्थितीला मजबूत बनवण्याचे आणि या ठिकाणी पोहचवण्यासाठी कठीण मेहनत केली आहे. तुम्हाला तुमच्या या धैयापर्यंत पोहचण्याचा आधी अजून ही एक लांब रास्ता ओलांडायचा आहे परंतु, कठीण मेहनत तुम्हाला कायम ठेवावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या वित्त ला उत्तमरित्या प्रबंधित करावे लागेल.

टॅरो मासिकराशि भविष्य,करिअर रीडिंग मध्ये पेज ऑफ वौण्ड्स चे कार्ड या महिन्यात तुमच्या समोर नोकरीच्या संदर्भात येणाऱ्या नवीन संधी, डील्स किंवा परियोजनांचे संकेत देत आहे. ह्या नवीन संधी लहान नक्कीच असतात परंतु, निश्चित रूपात तुम्हाला आपल्या करिअरला मजबूत बनवण्यात सहायक सिद्ध होतील.

स्वास्थ्य मध्ये तुम्हाला किंग ऑफ वौण्ड्स चे कार्ड मिळालेले आहे जे दर्शवते की, या महिन्यात स्वास्थ्य बरेच चांगले राहील आणि तुम्हाला कुठल्या ही डॉक्टरांची आवश्यकता नसेल. आपल्या स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य पाऊल टाकत रहा.

राशी अनुसार उपाय: मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ करा.

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनी रिपोर्ट

धनु राशि

प्रेम जीवन: थ्री ऑफ कप्स

आर्थिक जीवन: द एम्परर

करिअर: फोर ऑफ वौण्ड्स

स्वास्थ्य जीवन: ऐट ऑफ स्वोर्ड्स

टॅरो मासिकराशि भविष्य,धनु राशीतील जातकांना प्रेम संदर्भात थ्री ऑफ कप्स चे कार्ड मिळाले आहे. जे नवीन उत्सव, नाते आणि मिलन समारंभाचे प्रतिनिधित्व करते. या महिन्यात घट्ट मैत्री, रोमँटिक नात्यात बदलू शकते. तुम्ही जर आधीपासून प्रेम संबंधात आहे तर तुम्ही सोबत सामाजिक कार्यक्रमात जाल. यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल.

आर्थिक रीडिंग मध्ये द एंपरर चे कार्ड या गोष्टीचे संकेत देते की, तुम्ही आपल्या वित्त वर या काळात अधिक नियंत्रण ठेवलं आणि तुम्ही बराच पैसा संचित करण्यात यशस्वी व्हाल आणि या पूर्ण महिन्यात वित्तीय रूपात स्थिर आणि सुरक्षित असाल.

करिअर रीडिंग मध्ये फॉर ऑफ वौण्ड्स चे कार्ड तुम्हाला मिळाले आहे. जे दर्शवते की, तुम्हाला आपल्या करिअर मध्ये उत्तम प्रकारे स्थापित आहे आणि एक कर्मचारी, एक टीम चे सदस्य, बॉस च्या रूपात उत्तम प्रकारे सन्मानित ही आणि मूल्यवान ही वाटते. हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच उपलब्धी घेऊन येईल आणि तुम्ही यशाचा आनंद घेतांना दिसाल.

स्वास्थ्य दृष्टीने बोलायचे झाले तर, तुम्हाला ऐट ऑफ स्वोर्ड्स चे कार्ड मिळालेले आहे जे की, संकेत देत आहे की, तुम्हाला आत्म संदेहाच्या दबावाने दबलेले वाटू शकते आणि या काळात तुम्ही वेळोवेळी काही गोष्टींनी ही पीडित दिसणार आहे. ज्या व्यक्तीवर तुमचा खूप विश्वास आहे त्याच्याशी तुम्ही याबद्दल बोलल्यास आणि शक्य तितकी स्वत: ची काळजी घेतल्यास हे चांगले राहील.

राशी अनुसार उपाय: प्रत्येक गुरुवारी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा.

मकर राशि

प्रेम जीवन: फोर ऑफ पेंटेकल्स

आर्थिक जीवन: द मेजीशियन

करिअर: ऐट ऑफ वौण्ड्स

स्वास्थ्य जीवन: द वर्ल्ड

मकर राशीतील जातकांना प्रेम जीवनाच्या दृष्टीने फोर ऑफ पेंटाकल्स चे कार्ड मिळाले आहे जे की, हे दर्शवते तुम्ही खूप जास्त अधिकार पूर्ण व्यवहार आपल्या साथी सोबत करत आहे जे तुमच्या साथीला दबावात टाकत आहे. हे बदलण्याची गरज आहे. तुमची मालकीण वृत्ती तुमच्या जोडीदाराला तुमच्या पासून दूर ढकलून तुमच्या दोघांमध्ये अंतर आणि तणाव निर्माण करू शकते. तुम्हाला येथे समजून घेणे आवश्यक आहे की दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी तुमच्या जोडीदाराला वैयक्तिक जागा देणे खूप महत्वाचे आहे.

आर्थिक रीडिंग मध्ये द मैजिशियन चे कार्ड मिला मिळालेले आहे. जे तुमच्या आयुष्यात आर्थिक विपुलता येण्याचे संकेत देत आहे. तुम्ही पूर्वी खूप मेहनत केली होती आणि आता तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुम्ही भूतकाळात केलेली कोणती ही गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल.

करिअर च्या संदर्भात ऐट ऑफ वौण्ड्स चे कार्ड वेगवान प्रगती आणि करिअरच्या दृष्टीने अद्भुत संधींचा काळ प्रतिबिंबित करतो. सोप्या शब्दात, याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या व्यावसायिक उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करणार आहात आणि तुमचे प्रयत्न यशस्वी ही होतील. तुमच्यापैकी काहींना या महिन्यात प्रमोशन ही मिळू शकते.

स्वास्थ्य रीडिंग मध्ये तुम्हाला द वर्ल्ड चे कार्ड मिळाले आहे जे एक उत्तम कार्ड मानले जाते. हे एकूणच उत्कृष्ट आरोग्य दर्शवते. जर तुम्ही आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर, आता तुम्हाला त्यांच्यापासून बरे होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुम्ही लवकरच बरे व्हाल.

राशी अनुसार उपाय: शनिवारी गरिबांना ब्लॅंकेट दान करा.

कुंभ राशि

प्रेम जीवन: द लवर्स

आर्थिक जीवन: द हीरोफेंट

करिअर: पेज ऑफ कप्स

स्वास्थ्य जीवन: टेन ऑफ कप्स

कुंभ राशीतील जातकांना प्रेम जीवनात द लवर्स चे कार्ड मिळालेले आहे जे मजबूत नाते आणि खोल कनेक्शनचे प्रतीक मानले जाते. टॅरो मासिकराशि भविष्य मध्येहे कार्ड दोन लोकांमधील जवळीक दाखवते, मग ते कुटुंबातील सदस्य असोत, मित्र असोत किंवा रोमँटिक पार्टनर असोत. हे सहसा घनिष्ठ नाते संबंध दर्शवते.

वित्त संदर्भात तुम्हाला द हीरोफेंट चे कार्ड मिळालेले आहे जे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थिरतेचे संकेत देत आहे. जरी ते तुमच्या आयुष्यात हळूहळू पण चांगल्या मार्गाने येईल. हे असे ही सूचित करते की, पैसे कमवण्यासाठी तुम्ही केवळ पारंपारिक पद्धतींवर अवलंबून राहाल आणि तुमची आर्थिक जोखीम घेणार नाही. तुम्हाला मंद आणि स्थिर गतीने पुढे जायचे असेल.

करिअर रीडिंग मध्ये पेज ऑफ कप्स चे कार्ड जे तुमच्या मार्गावर येणाऱ्या नवीन ऑफर आणि संधी दर्शवत आहे. तुमच्या पदासह तुमच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या ही वाढणार आहेत. तुम्ही तुमच्या करिअर मध्ये सध्या कुठे आहात याबद्दल तुम्ही समाधानी दिसत असाल आणि भविष्यात ही असेच काम करत राहायला आवडेल.

स्वास्थ्य रीडिंग मध्ये तुम्हाला टेन ऑफ कप्स चे कार्ड मिळालेले आहे जे उत्कृष्ट आरोग्याचे लक्षण दर्शवत आहे. तुमच्या कुटुंबाच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने तुम्ही आरोग्याच्या समस्यांवर मात कराल आणि अनुकूल वेळ अनुभवाल.

राशी अनुसार उपाय: शनिवारी गरीब मुलांना शूज दान करा.

मीन राशि

प्रेम जीवन: टू ऑफ कप्स

आर्थिक जीवन: नाइट ऑफ वौण्ड्स

करिअर: क्वीन ऑफ कप्स

स्वास्थ्य जीवन: क्वीन ऑफ स्वोर्ड्स

मीन राशीतील जातकांना प्रेम रीडिंग मध्ये टू ऑफ कप्स चे कार्ड मिळाले आहे जे संकेत देत आहे की, जर तुम्ही अविवाहित असाल तर, हा काळ एखाद्या रोमांस किंवा नातेसंबंधाची शक्यता दर्शवत आहे ज्याच्याशी तुम्ही खोलवर कनेक्ट व्हाल आणि जे तुम्हाला आकर्षक देखील वाटेल. हे जुन्या ओळखीच्या व्यक्ती सोबत पुनर्मिलन देखील शक्यता आहे. जर तुम्ही आधीच रिलेशनशिपमध्ये असाल तर, टू ऑफ कप कार्ड हे आदर्श युनियन, प्रपोजल एंगेजमेंट आणि लग्नाचे प्रतीक मानले जाऊ शकते.

टॅरो मासिकराशि भविष्य,वित्तीय रीडिंग मध्ये नाइट ऑफ वौण्ड्स चे कार्ड आले आहे जे संकेत देते की, तुम्ही तुमची आर्थिक हाताळणी करण्यात निष्काळजी आहात. तुम्हाला तुमच्या बचत संबंधित काळजी घ्यावी लागेल कारण, तुम्हाला नंतर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बचत करण्यास प्रारंभ करा आणि आपले वित्त व्यवस्थित व्यवस्थापित करा. यामुळे तुम्ही भविष्यात समस्यांना तोंड देऊ शकाल.

पुढील कार्ड क्वीन ऑफ कप्स चे आहे जे दर्शवते की, तुम्हाला कामावर समाधानी आणि पोषण वाटत आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी काम करणे सुरू ठेवण्याची इच्छा असेल. तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी भरपूर संधी आहेत जिथे तुम्ही तुमच्या कामाशी संबंधित नवीन गोष्टी शिकू शकता आणि एक नवीन व्यक्ती म्हणून वाढू शकता.

स्वास्थ्य रीडिंग मध्ये क्वीन ऑफ स्वोर्ड्स चे कार्ड हे संकेत करते की, तुम्ही कोणत्या ही आघात किंवा दडपलेल्या भावनांना व्यवस्थित सामोरे जा जेणेकरून, तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. मानसोपचार किंवा रेकी सारख्या वैकल्पिक उपचारांसारखी व्यावसायिक मदत घेणे, तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा सोडण्यास आणि संतुलन राखण्यास मदत करू शकते.

राशी अनुसार उपाय: मंदिरात दूध आणि तुपापासून बनवलेल्या मिठाईचे दान करा.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा:अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर.

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

टॅरो कार्ड रिडींग किती टक्के बरोबर असते?

कुठल्या ही शंकेवीन आणि पूर्वग्रहाच्या पवित्र भावाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर 90 टक्के योग्य असते.

टॅरो कार्ड्स किती असतात?

टॅरो डेक मध्ये 78 कार्ड असतात जे मेजर आर्काना आणि माइनर आर्काना मध्ये विभाजित केले जाऊ शकते.

टॅरो कार्ड कोणत्या धर्मापासून आले?

टॅरो कार्ड सामान्यतः नवीन युगाच्या धर्माने जोडलेले आहे. हे साहित्य समीक्षा नवीन युगाच्या धर्माचे अवलोकन प्रदान करते.

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 599/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com
Call NowTalk to
Astrologer
Chat NowChat with
Astrologer