अंक ज्योतिष - Numerology In Marathi (21 जानेवारी - 27 जानेवारी, 2024)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.

अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (21 जानेवारी - 27 जानेवारी, 2024)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या मूलांकातील जातकांच्या घरात वैभव वाढेल आणि यांच्या व्यवहारात पेशावर व्यावसायिक झलक पहायला मिळेल. कार्य क्षेत्रात तुम्ही एक वेगळ्या रस्त्यावर पुढे जाल. या वेळी तुम्ही कठीणातील कठीण कामाला सहजतेने करू शकाल आणि तुमच्या मध्ये आत्मविश्वास वाढेल.
प्रेम जीवन: तुमच्या अतूट प्रेमामुळे तुम्ही आणि जीवनसाथी एकमेकांच्या जवळ याला अंडी या कारणाने तुमच्या दोघांमध्ये जवळीकता वाढेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या पार्टनरच्या प्रति अधिक भावनात्मक जोडलेले असेल.
शिक्षण: या सप्ताहात मेडिसिन, लॉ आणि मॅनेजमेंट ने जोडलेले विद्यार्थी उन्नती मिळवतील. तुमच्या एकाग्रतेची क्षमता उत्तम राहणार आहे आणि याच्या मदतीने तुम्ही परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यात यशस्वी राहाल.
व्यावसायिक जीवन: तुम्हाला नोकरीच्या बऱ्याच नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्य क्षेत्रात तुम्ही खूप उन्नती कराल आणि तुम्हाला विदेशातून ही नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात.
आरोग्य: साहस आणि धृढ निश्चयाच्या मदतीने तुम्ही आपल्या आरोग्याला संतुलित ठेवण्यात सक्षम असाल. अध्यात्म आणि योग मध्ये लिन राहून तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकतात.
उपाय: सूर्य देवासाठी रविवारी यज्ञ-हवन करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
या मूलांकातील लोकांची लांब दूरच्या यात्रेमध्ये रुची वाढू शकते आणि हे आपल्या रचनात्मक गुणांना वाढवण्यात काम करू शकतात. हे जातक विपरीत लिंगी लोकांसोबत खूप भावुक होतात आणि सहज त्यांच्या जवळ जातात.
प्रेम जीवन: तुम्हाला या सप्ताहात आपल्या पार्टनर सोबत वाद करणे टाळले पाहिजे. जर तुम्ही आपल्या नात्यात रोमांस चा आनंद घेण्याची इच्छा असेल तर, पार्टनर सोबत उत्तम ताळमेळ कायम ठेवा.
शिक्षण: तुम्हाला या सप्ताहात अधिक एकाग्रतेसोबतच शिक्षण करण्याची आवश्यकता असेल कारण, या वेळी तुमचे शिक्षणातून मन भटकू शकते. परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण मेहनत आणि योजनांसोबत शिक्षण करावे लागेल.
व्यावसायिक जीवन: नोकरीपेशा जातकांकडून कामात काही चुका होऊ शकतात ज्यामुळे कार्य क्षेत्रात तुमच्या विकास मार्गात बाधा येण्याचे संकेत आहे तसेच, चुका होण्याने तुमच्या हातातून नोकरीच्या संधी सुटू शकतात.
आरोग्य: तुम्हाला तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल जारण, सर्दी खोकला होऊ शकतो आणि या कारणाने तुम्हाला झोप लागण्याची शक्यता आहे.
उपाय: नियमित 21 वेळा 'ॐ चंद्राय नमः' मंत्राचा जप करा.
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाच्या लोकांची अध्यात्मात अधिक रुची असते आणि यांना लांब दूरची यात्रा करणे ही चांगले वाटते. या जातकांना बऱ्याच भाषा बोलणे आणि शिकण्याचा शौक असतो आणि हे बऱ्याच भाषेत ही बोलू शकतात.
प्रेम जीवन: तुम्ही आणि तुमच्या पार्टनर मध्ये रोमांस वाढेल. तुम्ही दोघे एकमेकांसोबत काही अश्या प्रकारे बोलाल की, तुमच्या माडे परस्पर ताळमेळ विकसित होईल. कुटुंबात होणाऱ्या कुठल्या कार्यक्रमाला घेऊन तुमच्या दोघांमध्ये एकमेकांसोबत विचार-विमर्श करू शकतात.
शिक्षण: विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चढ-उताराने भरलेला राहील आणि तुम्ही पेशावर पद्धतीने शिक्षण घ्याल. मॅनेजमेंट आणि व्यवसाय ऍडमिनिस्ट्रेशन सारखे विशेष तुमच्यासाठी लाभकारी सिद्ध होईल. तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रोफेशनल स्टडीज मध्ये ही दाखला घेऊ शकतात.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला नोकरीसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि या संधींना मिळवून तुम्ही बरेच प्रसन्न असाल. नोकरी साठी नवीन संधींमध्ये तुम्ही पूर्ण दक्षतेने तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन कराल.
आरोग्य: या सप्ताहात तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील आणि तुम्ही जोश आणि उत्साहाने भरपूर असाल. सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला स्वास्थ्य लाभ होईल.
उपाय: नियमित 21 वेळा ' ॐ गुरवे नमः' मंत्राचा जप करा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 चे जातक अत्यधिक साहसी असतात आणि लग्झरी गोष्टींना खरेदी करण्याचे शौकीन असतात. हे आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या सुविधांचा आनंद घेण्याची इच्छा ठेवतात आणि अश्यात, हे कधी-कधी अधिक खर्च करून स्वतःला चिंतेत टाकू शकतात.
प्रेम जीवन: तुमच्या डोक्यात चालणारी कल्पना आणि तुमच्या पार्टनर मध्ये वाद-विवादाचे कारण बनू शकते. तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या नात्याला मजबूत करण्यासाठी तुम्हाला काही बदल करण्याची आवश्यकता असेल.
शिक्षण: तुमचे मन भटकण्याने शक्यता आहे की, तुमचे मन शिक्षणात लागणार नाही म्हणून, या सप्ताहात तुम्हाला शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची आवशक्यता आहे. शिक्षणात तुम्ही नवीन प्रोजेक्ट वर काम कराल म्हणून, या प्रोजेक्ट्स ला तुम्हाला अधिक वेळ द्याल लागेल.
व्यावसायिक जीवन: मेहनत आणि परिश्रमाचे कौतुक न होण्याने नोकरीपेशा जातक आपल्या नोकरीला घेऊन संतृष्ठ नसतील. या कारणाने तुम्ही थोडे निराश होण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात तुम्हाला पचन संबंधित समस्या होऊ शकतात म्हणून, तुम्हाला या वेळी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
उपाय: नियमित 22 वेळा 'ॐ दुर्गाय नमः' मंत्राचा जप करा.
आता घर बसल्या विशेषज्ञ पुरोहितांकडून करून घ्या इच्छानुसार ऑनलाइन पूजा आणि मिळवा उत्तम परिणाम!
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात मूलांक 5 च्या जातकांचा व्यवहार तर्कशील आणि व्यवस्थित राहणार आहे. या वेळी हे लोक कठीण कामांना पूर्ण करण्याकडे लक्ष देतील. यांची शेअर मार्केट मधून पैसा कमावण्याची रुची वाढू शकते. जर यांनी आपल्या मनातली गोष्ट ऐकली तर यांना अधिक यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.
प्रेम जीवन: तुमच्या आणि पार्टनर च्या नात्यात उच्च मूल्य स्थापित होतील. तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत मन मोकळ्या पानाने बोलाल आणि दुसऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण द्याल. जीवनसाथी सोबत तुमचे नाते प्रेमाचे असणार आहे.
शिक्षण: तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल आणि कठीण मेहनतीच्या बळावर तुम्ही कठीण विषयांना ही सहज शिकून घ्याल. मॅकेनिकल इंजिनिअर, लॉजिस्टिक आणि ऍडव्हान्स स्टॅटिस्टिक जश्या विषयांना तुम्ही खूप सहज घ्याल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्ही आपल्या क्षमता जाणून घेऊ शकाल आणि उत्साहाने काम कराल. तुम्ही आपल्या कामाला घेऊन अधिक पेशावर राहणार आहे आणि कार्यक्षेत्रात तुम्ही जी मेहनत केली आहे त्यासाठी तुम्हाला पद उन्नती मिळू शकते.
आरोग्य: ऊर्जेच्या उच्च स्तर आणि नियमित व्यायाम करण्याने या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमचा स्वभाव आनंदी असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवण्यात ही मदत मिळेल.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ नमो नारायण' मंत्राचा जप करा.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 चे जातक यश मिळवण्यासाठी तुमच्या मध्ये रचनात्मकता वाढवण्यावर लक्ष देतील. या लोकांची रुची दूरची यात्रा करण्यात होऊ शकते आणि यांना या प्रकारच्या यतेत शामिल होण्याची ही संधी मिळू शकते. या व्यतिरिक्त, हे जातक स्वतःला सर्वगुण संपन्न बनवण्याची इच्छा ठेवतील. या सप्ताहात तुम्ही दूरची यात्रा करण्यात व्यस्त असाल.
प्रेम जीवन: तुम्ही आणि तुमच्या पार्टनर मध्ये परस्पर ताळमेळ वाढेल. तुम्ही जी परिस्थिती असेल त्या अनुसार स्वतःला त्यात मोल्ड करणे आणि जीवनसाथी सोबत पुढे जाण्यात यशस्वी असाल.
शिक्षण: उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत हिस्सा घेण्यासाठी तुम्ही पूर्णतः तयार असाल. तुमच्या मध्ये लपलेले कौशल्य तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात शीर्ष स्थानावर जाण्यात मदत करेल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात नोकरीसाठी नवीन संधी मिळवून तुम्ही प्रसन्न व्हाल. तुम्हाला विदेशातून ही उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे आणि या संधी तुम्हाला उत्तम नफा देण्याची अपेक्षा आहे.
आरोग्य: आत्मविश्वास वाढण्याची तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल. या सप्ताहात तुम्ही मानसिक रूपात मजबूत आणि धृढ निश्चयी असाल.
उपाय: नियमित 33 वेळा 'ॐ शुक्राय नमः' मंत्राचा जप करा.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 चे जातक या सप्ताहात यश मिळवू शकतील आणि तुम्ही तुमच्या कौशल्यात वाढ पहाल. या लोकांमध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती वाढू शकते आणि त्यांना भौतिक सुखांमध्ये फारसा रस नसतो.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुमचा तुमच्या जोडीदारासोबत अनावश्यक वाद होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत थोडा ताळमेळ ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
शिक्षण: यावेळी तुमची शिकण्याची क्षमता कमजोर राहू शकते, त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी फारसा फलदायी ठरणार नाही.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात नोकरदार जातकांचे त्यांच्या वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्ही त्यांच्याशी सावधगिरीने बोलले पाहिजे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात.
आरोग्य: वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे कारण, या सप्ताहात तुम्हाला अपघाताला सामोरे जावे लागू शकते.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ गणेशाय नमः' मंत्राचा जप करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 असणारे जातक त्यांच्या कामात खूप सावध असतात. कामाच्या ठिकाणी यश मिळवणे आणि प्रसिद्धी मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असू शकते. हे जातक नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असतात आणि कधी ही आळस करणे त्यांना पसंत नाही.
प्रेम जीवन: या सप्ताहात कौटुंबिक समस्यांमुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील अंतर वाढू शकते. यामुळे तुमच्या नात्यातील सुख-शांती भंग होण्याची शक्यता आहे. आपण सर्वकाही गमावल्यासारखे वाटू शकते.
शिक्षण: यावेळी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला यश मिळवणे सोपे जाईल. या सप्ताहात तुम्ही स्वतःला यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित कराल आणि तुमच्या एकाग्रतेमुळे तुम्ही अभ्यासात चांगली कामगिरी करू शकाल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामासाठी तुम्हाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय केला तर व्यवसायात तुमचा दबदबा कायम ठेवता येईल.
आरोग्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमचा दृढनिश्चय आणि ऊर्जा तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल.
उपाय: नियमित 44 वेळा 'ॐ मंदाय नम:' चा जप करा.
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात, मूलांक 9 असलेले जातक उत्तम यश मिळविण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. त्यांच्याकडे काम चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्याचे कौशल्य असू शकते ज्यामुळे त्यांना नोकरी किंवा व्यवसायात फायदा होईल.
प्रेम जीवन: तुमच्या जोडीदारासोबत तुमचे स्नेहपूर्ण आणि शांतीपूर्ण नाते असेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर, यावेळी तुमच्या नात्यात आनंद आणि शांती असेल. दुसरीकडे, जर तुम्ही विवाहित असाल तर, तुमच्या वैवाहिक जीवनात रोमान्स असेल.
शिक्षण: अभ्यासाच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरेल. परीक्षेत चांगले गुण मिळवाल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल.
व्यावसायिक जीवन: जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर, यावेळी तुम्हाला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तुम्ही काम करत असाल आणि प्रमोशन मिळण्याची वाट पाहत असाल तर, हा सप्ताह कामासाठी चांगला जाणार आहे.
आरोग्य: हा सप्ताह सकारात्मक असल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमची इच्छाशक्ती मजबूत राहील आणि तुम्ही दृढनिश्चयी राहाल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर ही दिसून येईल. या शिवाय ध्यान आणि योगा केल्याने तुम्हाला फायदा होईल.
उपाय: नियमित 27 वेळा 'ॐ भूमि पुत्राय नम:' मंत्राचा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा: अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025