2022 मध्ये भारताचे भाग्य - India's Fate 2022 In Marathi
जसे-जसे नवीन वर्ष जवळ येत आहे तसे-तसे लोक आपल्या भविष्याच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक आणि जिज्ञासू होत आहेत. या वेळी बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की, वर्ष 2022 म्हणजे येणारे नवीन वर्ष भारतासाठी कसे राहणार आहे? हा प्रश्न यासाठी ही येणे साहजिक आहे कारण, मागील जवळपास दोन वर्षांपासून कोरोना वायरस ने भारताला अश्या वळणावर आणले ज्या बाबतीत आपल्या पैकी कुणी ही तयार नव्हते.
वर्ष 2022 वर शनी ग्रहाचे शासन असते आणि जर आम्ही या वर्षाला जोडून पहिले तर, हा बनतो अंक 6 (2+0+2+2= 6) अश्यात शक्यता आहे की, या वर्षी महिलांचे शासन राहणार आहे. या वर्षी अधिक विवाह होण्याची शक्यता आहे तसेच, वैश्विक महामारी ची गोष्ट केली असता महामारीचा प्रभाव 2022 च्या शेवटी पहायला मिळू शकतो.
अॅस्ट्रोसेज वार्ता च्या माध्यमाने जगातील विद्वान ज्योतिषींसोबत बोला फोनवर!
वर्ष 2022 चे संभावित बदल आणि परिवर्तन
वर्ष 2022 च्या मे महिन्यात मीन राशीमध्ये बृहस्पती चे संक्रमण होणार आहे आणि राहू आणि केतुचे संक्रमण मेष आणि तुळ राशीमध्ये होईल तसेच, शनी ग्रह एप्रिल 2022 पासून जुलै 2022 पर्यंत कुंभ राशीमध्ये राहणार आहे. या सर्वांच्या कारणाने वर्ष 2022 ची पहिली सहामाही बरीच अनुकूल राहणार नाही. या वेळी देशात बरेच महत्वाचे चढ-उतार पहायला मिळू शकतात. जुलै 2022 पर्यंत म्हणजे सरळ शब्दात सांगायचे झाल्यास, या नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाही पर्यंत स्वास्थ्य संबंधित समस्या आणि नवीन वायरस ने जोडलेल्या समस्या लोकांना चिंतीत करू शकतात तथापि, जुलै 2022 नंतर देशाच्या स्थितीमध्ये सुधार पहायला मिळू शकतो तसेच, देशाच्या वित्तीय स्थितीची गोष्ट केली असता हे 2022 च्या शेवट पर्यंत पहायला मिळेल. ऑगस्ट 2022 नंतर बराच टेक्निकल विकास होण्याची शक्यता असू शकते. या काळात बृहस्पती शनीचा संयोग संपलेला असेल आणि या नंतर ग्रहांचा काही मोठा संयोग होणार नाही. एप्रिल 2022 मध्ये बृहस्पती चे संक्रमण मीन राशीमध्ये होईल आणि हे 2023 पर्यंत याच स्थितीमध्ये राहणार आहे. बृहस्पती च्या या संक्रमणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बढावा मिळेल.
आपल्या कुंडली मध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली
ज्योतिषीय तथ्य आणि घटना
या वर्षी वर्षाची सुरवात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये शुक्र आणि शनी चा संयोग किंवा युती होणार आहे. याला एक उत्तम संयोग मानले जाऊ शकते कारण, यामुळे नोकरीची शक्यता वाढेल आणि अधिक मात्रेत धन प्राप्त करणे शक्य होईल. मुलगी शिशु चा जन्म अधिक होईल. या व्यतिरिक्त, करिअर संबंधित विदेश यात्रेची शक्यता प्रबळ आहे आणि अश्या संधी समृद्धी प्रदान करणाऱ्या सिद्ध होतील.
जानेवारी 2022 मध्ये शुक्र आणि शनीची युती होण्याने चांदीच्या किंमती मध्ये वाढ पहायला मिळेल सोबतच, हिरा अधिक मात्रेत उपलब्ध होईल आणि सोबतच, नवीन टेक्निक ही उपलब्ध होईल. वर्ष 2022 वेळी कन्येचा विवाह दर ही वाढलेला पहायला मिळू शकतो.
करिअर ची योग्य निवड करण्यासाठी ऑर्डर करा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट
वर्ष 2022 मध्ये राजकारणात काय बदल होतील?
वर्ष 2021 ची गोष्ट केली असता, राजकारणाच्या क्षेत्रात या वर्षी खूप चढ-उताराची स्थिती पहायला मिळेल तसेच, याच्या विपरीत वर्ष वर्ष 2022 राजकारणाच्या दृष्टीने अनुकूल राहणार आहे. विशेषतः जुलै 2022 नंतरची वेळ सरकार द्वारे उत्तम नवीन नीती परिवर्तन तयार केले जातील.
जुलै 2022 नंतर सरकार प्रत्येक क्षेत्रासाठी नवीन नीती संबंधात राजनीतिक दृष्ट्या दंडाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सरकार स्वास्थ्य मोर्चावर आणि वायरस संबंधात जुलै 2022 नंतर आणि अधिक जन जागरूकता निर्माण करू शकते आणि यासाठी शक्यता आहे की, सरकार काही वेगळी नीती बनवू शकते.
ऑनलाइन सॉफ्टवेअर च्या माध्यमाने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
वर्ष 2022 साठी
- वर्ष 2022 जुलै नंतर वेळ अधिक अनुकूल राहणार आहे कारण, या वेळी मीन राशीमध्ये बृहस्पतीचे प्रमुख संक्रमण होईल आणि मकर राशीमध्ये संक्रमण होईल जी की, देशाच्या अर्थव्यवस्थेला बढावा देण्याची शक्यता निर्माण करत आहे.
- नवीन वर्षात कर्क राशी, मकर राशी आणि कुंभ राशीतील जातकांच्या आरोग्य संधर्भात काळजी घेण्याची आवश्यकता असेल.
- जसे की, आम्ही पहिले सांगितले आहे की, हे वर्ष शुक्र चे आहे आणि वर्षाच्या सुरवाती मध्ये शुक्र शनी सोबत राहील अश्यात, व्यक्तिगत गोष्टींमध्ये याचा अनुकूल परिणाम पहायला मिळेल आणि या वर्षी अधिक विवाह संपन्न होतील.
- जसे की, राहू राशी चक्राची पहिली राशी अर्थात मेष मध्ये प्रवेश करेल आणि केतू सातव्या भावात अश्यात विदेशात गुंतवणुकीची शक्यता अधिक राहील आणि वायरस ची तीव्रता कमी पाहिली जाईल.
- 2022 च्या शेवटी देशाची अर्थव्यवस्था अधिक प्रगतीच्या दिशेत पुढे जातांना दिसेल.
वैश्विक आर्थिक संकटांपासून दूर
जे एक महत्वाचे संकट जग आणि भारताला बऱ्याच काळापासून त्रास देत आहे ते जुलै 2022 नंतर कमी होण्याला सुरवात होईल आणि वर्ष 2022 च्या शेवटी देशातील अर्थव्यवस्था ठीक व्हायला लागेल. आपल्या अनुकूल राशी मीन मध्ये बृहस्पतीच्या स्थितीने वैश्विक मंदीची स्थिती ही वर्ष 2022 मध्ये हळू हळू कमी व्हायला सुरवात होईल.
भारत सोबतच विभिन्न देशात जी भ्रम स्थिती पहायला मिळत आहे ती ही संपेल. भारत चीन मधील युद्ध ही 2022 मध्ये संपेल आणि त्याने जोडलेली सर्व समस्या ही कमी होतील. सीमेवर काही मोठी समस्या होणार नाही. वर्ष 2021 मध्ये बऱ्याच वस्तू जसे, भाजी इत्यादींच्या किंमती वाढल्या होत्या त्यात ही कमी पहायला मिळेल आणि ही लोकांसाठी मोठी आनंदाची वार्ता सिद्ध होईल.
वैश्विक स्तरावर जगाला प्रभावित करणारी मोठी प्राकृतिक आपदा ही ऑगस्ट 2022 नंतर हळू-हळू संपेल. अनिश्चिततेची जी स्थिती पूर्ण जगामध्ये व्याप्त होती ती ऑगस्ट 2022 नंतर संपेल.
ऑगस्ट 2022 नंतर बऱ्याच दिशांमध्ये दोस्ताना नाते बनतील कारण, जुलै 2022 मध्ये शनी मकर राशीमध्ये परत येईल आणि बृहस्पती आपल्याच राशीमध्ये मीन मध्ये असेल. या वेळी सर्व गोष्टी सुचारू रूपात पुढे जायला सुरवात होईल. अर्थव्यवस्थेत बराच उछाल पहायला मिळेल आणि या संदर्भात जे संकट वैश्विक स्तरावर होते ते ही संपेल.
विद्वान ज्योतिषींना विचारा प्रश्न आणि मिळवा प्रत्येक समस्येचे समाधान!
वर्ष 2022 मध्ये होईल कोरोना वायरस चा अंत?
वर्ष 2020 पासून पूर्ण जगाला त्रास देणारी वैश्विक महामारी कोरोना वायरस वर्ष 2022 ची दुसरी सहामाही म्हणजे ऑगस्ट नंतर हळू हळू समाप्त होऊ शकते तथापि, सर्व वायरस ची अजून एक लहर म्हणजे तिसरी लहर येऊ शकते परंतु, ही खूप जास्त विक्राळ नसेल आणि या सोबतच महामारीचा अंत होईल परंतु, हा वायरस पूर्णतः जाणार नाही आणि मलेरिया इत्यादींच्या रूपात आपले डोके परत वर काढू शकते. नवीन औषधे आणि लोकांचे सोशल डिस्टेंसिंग या वायरस ला बऱ्याच प्रमाणात थांबण्यात मदत करेल.
या वेळी वायरस च्या संधर्भात सरकार आणि आरोग्य संस्थेकडून सांगितल्या जाणाऱ्या नवीन गाईडलाईन्स आणि नियमांचे पालन करणे अनुकूल राहील. दुसऱ्या देशात सापडलेला ओमिक्रोन वायरस पासून भारत निपटु शकते आणि औषधे या वायरस पासून निघण्यात मदत करू शकते. या वायरस मधून निघण्यासाठी भारत सरकार काही कठीण आणि महत्वाचे नियम लागू करू शकतो. वायरस सोबत उत्तम प्रकारे लढले जाऊ शकते आणि त्यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते यासाठी फक्त सरकार कडून मानदंड आणि गाईडलाइनचे पालन केले गेले आणि भारत सहित प्रमुख देश वर्ष 2022 साठी काढलेले दिशा निर्देश आणि प्रोटोकॉल बहाल करतील.
वर्ष 2022 मध्ये राहु केतु
2022 एप्रिल महिन्यात राहू आणि केतुचे संक्रमण होईल. जिथे राहू मेष राशीमध्ये संक्रमण करेल तसेच, केतू तुळ राशीमध्ये संक्रमण करेल. या दोन्ही महत्वाच्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था उत्तम होईलच परंतु, वर्ष 2000 च्या उत्तरार्धात अग्नी आपदा होण्याची शक्यता आहे तसेच, ऑगस्ट 2022 नंतर कोरोना वायरस चा प्रभाव हळू हळू कमी व्हायला लागेल.
निष्कर्ष
- 2022 मध्ये कोरोना वायरस ची तिसरी लहर सोबतच या महामारी चा प्रभाव कमी पहायला मिळेल.
- वैश्विक स्तरावर संबंधात आराम किंवा सामान्य स्थिती ची गोष्ट केली तर, हे वर्ष 2022 च्या शेवट पर्यंत शक्य होऊ शकते.
- वैश्विक स्तरावर आर्थिक स्थिति मध्ये 2022 च्या शेवट पर्यंत भारत सहित तेजी पहायला मिळेल. 2021 च्या सुरवाती पासूनच जी नकारात्मकता वैश्विक स्तरावर चालत आहे तीच एप्रिल 2022 नंतर संपायला सुरु होईल.
आचार्य हरिहरन सोबत आत्ताच फोन/चॅट च्या माध्यमाने बोला.
सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025