सूर्य ग्रहण 2021
अॅस्ट्रोसेज द्वारे प्रस्तुत सूर्य ग्रहण 2021 चे विशेष आर्टिकल तुमच्यासाठी खास तयार केले गेले आहे. या आलेखात तुम्हाला वर्ष 2021 च्या शेवटी सूर्य ग्रहणाच्या बाबतीत सर्व माहिती प्रदान केली गेली आहे आणि हे ही सांगण्याच्या प्रयत्न केला गेला आहे की, हे सूर्य ग्रहण किती प्रभावशाली असेल, कुठे कुठे पाहिले जाईल आणि विभिन्न राशींमध्ये जन्म घेणाऱ्या लोकांवर या सूर्य ग्रहणाचा काय प्रभाव पडण्याची शक्यता राहील. असे कोणत्या राशीतील लोक असतील ज्यांना सूर्य ग्रहणाने लाभ ही होईल. या सर्व गोष्टींना पूर्ण रूपात जाणून आणि समजून घेण्यासाठी चला जाणून घेऊया 2021 च्या शेवटच्या सूर्य ग्रहणाने जोडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी!
अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर! सूर्य ग्रहण काय आहे ?
ज्योतिष च्या अनुसार, बोलायचे झाल्यास ग्रहण एक खगोलीय घटना आहे ज्याला आपण बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यांनी स्पष्ट रूपात पाहू शकतो. आपण सर्व जाणतो की, आपले एक सौरमंडळ आहे ज्यामध्ये विभिन्न ग्रह सूर्याची परिक्रमा करतात आणि सूर्याकडून प्रकाश प्राप्त करतात. जर आपल्या पृथ्वीची गोष्ट केली असता पृथ्वी ही आपल्या अक्ष वर फिरण्यासोबतच सूर्याच्या ही एक विशेष कक्षेत चक्कर मारते अर्थात परिक्रमा करते आणि पृथ्वीचा उपग्रह चंद्र देव पृथ्वीची परिक्रमा करतो.
पृथ्वीच्या घुर्णनाच्या कारणानेच दिवस आणि रात्र तसेच विभिन्न ऋतूंचे आवागमन होते. कधी-कधी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र कुठल्या विशेष स्थितीमध्ये दिसते. हीच विशेष स्थिती ग्रहणाच्या रूपात जाणली जाते. याला अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी जाणून घेऊ शकतात की, चंद्र देव पृथ्वीची परिक्रमा करते आणि पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते. बऱ्याच वेळा एक स्थिती येते की, तिन्ही आपल्या कक्षेत चक्कर मारून कुठल्या ही खास स्थिती मध्ये येते आणि सूर्य प्रकाशाने प्रभावित होते या कारणाने ग्रहणाची घटना दिसते.
सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. आपण येथे सूर्य ग्रहणाची गोष्ट करत आहोत तर, तुम्हाला सांगतो की, जेव्हा आपल्या कक्षेची गती करून पृथ्वी आणि सूर्याच्या मध्य मध्ये चंद्र येतो तेव्हा त्या स्थितीमध्ये सूर्याचा पूर्ण प्रकाश सरळ पृथ्वीवर येऊ शकत नाही अश्या स्थितीमध्ये, सूर्य ग्रहणाची घटना होते. बऱ्याच वेळा ही दुरी कमी जास्त होण्याच्या कारणाने सूर्य ग्रहणाची घटना काही कमी काळात आणि काही अधिक काळासाठी होऊ शकते.
जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्यामध्ये येते तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यात बाधा येऊ शकतात आणि पृथ्वी वासी सूर्याला पूर्णतः पाहू शकत नाही. अश्या स्थितीमध्ये सूर्याचे पूर्ण किंवा आंशिक भाग काळा किंवा धुकट दिसायला लागतो ज्याला सूर्य ग्रहणाच्या बाबतीत जाणले जाते.
सूर्य ग्रहण प्रकार
जर हिंदू पंचांगाची गोष्ट केली तर, पंचांगाच्या अनुसार, सूर्य ग्रहण अमावस्या तिथी ला घडते आणि जसे आम्ही वरती सांगितले, सूर्य ग्रहण पूर्ण सूर्य ग्रहण ही होऊ शकते आणि आंशिक सूर्य ग्रहण ही किंवा कंकणाकृती ही होऊ शकते.
पूर्ण सूर्य ग्रहण: पूर्ण सूर्य ग्रहण तेव्हा घडते, जेव्हा चंद्र देव पृथ्वी च्या निकट असते आणि सूर्याचा पूर्ण प्रकाश काही वेळेसाठी चंद्रामुळे लपलेला असतो अश्यात, सूर्य ग्रहण दिसते कारण, सूर्य पूर्ण रूपात ग्रसित किंवा काळा प्रतीत व्हायला लागतो. अश्या घटनेला पूर्ण सूर्य ग्रहण म्हटले जाते.
आंशिक सूर्य ग्रहण: बऱ्याच वेळा चंद्र आणि पूर्वींमध्ये दुरी अधिक होण्याच्या कारणाने ग्रहणाची स्थिती बनते परंतु, सूर्य पूर्ण रूपात ग्रसित होतांना दिसत नाही परंतु, त्याचा काही भाग ग्रसित होतो तर, त्याला आंशिक सूर्य ग्रहण म्हणतात.
वलयाकार सूर्य ग्रहण: कधी कधी जेव्हा चंद्र आणि पृथ्वी मध्ये दुरी अधिक असते तेव्हा हे सूर्याच्या मधो-मध दिसते आणि अश्यात, सूर्याचा प्रकाश चंद्राच्या चार ही बाजूंनी एक बांगडीच्या रूपात वलय रूपात दिसते अश्या स्थितीमध्ये याला वलयाकार सूर्य ग्रहण ही म्हटले जाते.
वास्तवात म्हणायचे झाल्यास, सूर्य ग्रहण एक अत्भुत घटना आहे जी ग्रह मंडलात घटित होत असते आणि याला आपण पाहू शकतो. वास्तवात जेव्हा पूर्ण सूर्य ग्रहण असते तेव्हा काही वेळेसाठी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येऊ शकत नाही अश्यात, दिवसा अंधार वाटायला लागतो आणि अचानक वातावरणात बदल दिसतो. यामुळे लोक आधी खूप घाबरून जायचे परंतु., जसा-जसा विज्ञानाचा विस्तार होत आहे तर, लोक या बाबतीत समजू लागले आहे आणि याला पाहण्यासाठी प्रयत्नशील राहतात. आम्ही हेच निवेदन करतो की, तुम्ही नग्न डोळ्यांनी सूर्य ग्रहण पाहू नका कारण, असे करणे तुमच्या डोळ्याला नुकसान पोहचवू शकते.
आता असेच एक पूर्ण सुरु ग्रहण डिसेंबर 2021 मध्ये दिसणार आहे, या बाबतीत आपण या आर्टिकल च्या माध्यमाने तुमच्या मनात उपस्थित सर्व प्रश्नांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर्व ज्योतिषीय आकलन तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहेत. आपली चंद्र राशी जाणून घेण्यासाठी क्लिक करा: चंद्र राशि कॅल्कुलेटर
4 डिसेंबर 2021: वर्षाचे अंतिम सूर्य ग्रहण
आम्ही आपल्या ब्लॉग च्या माध्यमाने आधी ही सांगितले आहे की, वर्ष 2021 मध्ये एकूणच दोन सूर्य ग्रहण (Surya Grahan 2021) होतील. या मध्ये एक सूर्य ग्रहण 10 जून 2021 ला झाले आता दुसरे सूर्य ग्रहण 4 डिसेंबर 2021 ला आकार घेणार आहे. या बाबतीत विस्तृत माहिती या प्रकारे आहे:
सूर्य ग्रहणाचे प्रकार | दृश्यता | तिथी आणि वेळ |
खग्रास सूर्य ग्रहण | भारतात कुठे ही दिसणार नाही परंतु, विश्वाच्या विभिन्न क्षेत्रात दिसेल ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, बोत्सवाना, मॉरीशस, दक्षिण अफ्रीका, नामीबिया, मादागास्कर, दक्षिण जॉर्जिया आणि तस्मानिया सारखे देश शामिल आहे. जिथे सूर्य ग्रहणाचे दृश्य मान असेल. | 4 डिसेंबर 2021 |
अधिक माहिती: उपरोक्त वर्णित खग्रास सूर्य ग्रहण भारत वर्षात दिसणार नाही आणि शास्त्र अनुसार, जिथे ग्रहण दृश्यमान नसेल तिथे त्याचे सुतक ही मान्य नसते म्हणून, भारताच्या कुठल्या ही क्षेत्रात या सूर्य ग्रहणाचे सुतक मान्य नसेल आणि तुम्ही जर भारतात राहतात तर, तुम्हाला या ग्रहण संबंधीत कुठला ही नियम पालन करण्याची आवश्यकता नाही तथापि, जे लोक वरती सांगितलेल्या दिशात राहतात, तिथे हे ग्रहण दिसेल, त्यासाठी सुतक काळात ग्रहण लागण्याच्या 12 तास आधीच सुरु होऊन जाईल आणि ग्रहणाच्या समाप्ती नंतरच सुतक काळ समाप्त होईल.
उपरोक्त वर्णित खंडग्रास सूर्य ग्रहण मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला शनिवारी 4 डिसेंबर 2021 ला भारतीय वेळे अनुसार प्रातः काळ 10:59 पासून से अपराह्न 15:07 पर्यंत घटित होईल. हे एक खग्रास सूर्य ग्रहण असेल अर्थात पूर्ण सूर्य ग्रहण.
खग्रास सूर्य ग्रहणाचे ज्योतिषीय समीकरण
4 डिसेंबर 2021 ला घडणारे खग्रास सूर्य ग्रहण वृश्चिक राशी आणि जेष्ठा नक्षत्राचा आकार घेईल. वृश्चिक राशी मंगळ महाराजाच्या अधिपत्याची राशी आहे तर, जेष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध देवाला मानले गेले आहे. या प्रकारे जे लोक वृश्चिक राशी किंवा जेष्ठा नक्षत्रात जन्म घेतलेला आहे त्यांच्यावर विशेष रूपात या ग्रहणाचा प्रभाव असेल परंतु, हे तेच लोक असतील जे अश्या स्थानावर निवास करत आहे जिथे सूर्य ग्रहण दिसेल.
सूर्याला प्राण म्हटले जाते अर्थात, हा आत्मा चा कारक असतो आणि चंद्र देव मनाचा कारक असतो. जेव्हा सूर्य ग्रहण घडते तेव्हा सूर्य आणि चंद्र जवळ जवळ एक सामान अंशावर असते अश्यात, ग्रहण लागणे या सर्व संबंधित प्राण्यांवर विशेष प्रभाव टाकते.
या खग्रास सूर्य ग्रहणाला घटीत होण्याच्या वेळी वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि चंद्राच्या अतिरिक्त बुध आणि केतू ग्रह विराजमान होतील आणि राहू महाराज वृषभ राशीमध्ये असतील. या अतिरिक्त मंगळ महाराज तुळ राशीमध्ये तसेच शुक्र महाराज धनु राशीमध्ये असेल. शनी महाराज आपलीच राशी मकर मध्ये विराजमान राहतील तसेच देव गुरु बृहस्पती कुंभ राशीमध्ये स्थित राहील.
या सर्व ग्रह स्थितीचा देश आणि जगावर व्यापक रूपात प्रभाव दिसेल कारण, हे ग्रहण भारतात दिसणार नाही म्हणून, याचा कुठला ही प्रत्यक्ष प्रभाव भारतात दिसणार नाही परंतु, जगातील अन्य देशांवर याचा प्रभाव दृष्टी संक्रमण होईल ज्याच्या परिणाम स्वरूप अप्रत्यक्ष रूपात भारत देश ही प्रभावित होऊ शकतो चला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की, हे सूर्य ग्रहण कोणत्या प्रकारचे परिणाम देऊ शकते किंवा कोणत्या क्षेत्रात याचा प्रभाव पहायला मिळू शकतो.
खग्रास सूर्य ग्रहणाचे देश आणि जगावर प्रभाव
हे एक खग्रास अर्थात सूर्य ग्रहण आहे जे की, वृश्चिक राशी आणि जेष्ठा नक्षत्राचे आकार घेत आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा मुख्य प्रभाव त्या दिशांवर पडेल, ज्यांची प्रभाव राशी वृश्चिक आहे आणि जेष्ठा नक्षत्र आहे. त्या दिशात आरोग्य समस्यांची वाढ होण्याची आणि परस्पर संघर्ष होण्याची शक्यता वाढू शकते कारण, हे सूर्य ग्रहण मंगळ ची राशी वृश्चिक मध्ये घडत आहे जे की, जल तत्वाची राशी आहे परंतु, त्याचा स्वामी मंगळ अग्नी तत्वाचा आहे.
अश्यात, अग्नी तत्व सूर्य आणि जल तत्व चंद्र वृश्चिक राशीमध्ये होणे मानसिकते सोबतच शारीरिक रूपात ही चढ उतार दिसतो ज्याचे तात्पर्य हे आहे की, अश्या स्थानावर राहणाऱ्या लोकांना आपल्या आरोग्यात चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. काही विशेष क्षेत्रात जे कोरोना वायरस सारखी स्थिती चालू आहे त्यात वाढ होण्याची शक्यता राहील.
जर मुख्य रूपात गोष्ट केली असता क्विसलँड, कोरिया, सीरिया, नॉर्वे, अंगोला, मोरक्को, एंटीगुआ, कंबोडिया, डोमिनिकन, लातविया, लेबनान, पनामा, तुर्की, तुर्कमेनिस्तान, जांबिया सारख्या देशात परस्पर संघर्ष आणि अस्थिरतेची भावना दिसेल. यामध्ये राहणाऱ्या लोकाबाचे आरोग्य प्रभावित होऊ शकते कारण, हा देश या ग्रहणाने विशेष रूपात प्रभावित होईल म्हणून, या देशांना प्रभावित होण्याचा परिणाम पूर्ण जगावर पडू शकतो. सीरिया आधीपासून संघर्ष पाहत आहे, अश्यात हे ग्रहण या स्थितीला वाढवू शकते.
वरती सांगितलेल्या देशात राहणाऱ्या लोकांना आपल्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि यासाठी प्रतिदिन मेडिटेशन केले पाहिजे कारण, असे करणे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात मन आणि मस्तिष्काला नियंत्रित करून एक उत्तम स्थितीमध्ये पुढे जाऊ शकते. जर काही प्रकारची आरोग्य समस्या वाटली तर, विलंब न करता आपल्या निकटतम चिकित्सका सोबत संपर्क करा म्हणजे कुठल्या ही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
सूर्य ग्रहणाने या चार राशींना होईल फायदा
जेव्हा ही सूर्य ग्रहण होते तेव्हा ते चांगले मानले जात नाही परंतु ते सदैव अशुभ असेल असे ही नाहो तर, काही विशेष राशींसाठी सूर्य ग्रहण शुभ परिणाम घेऊन ही येऊ शकतो. या वेळेचे हे पूर्ण सूर्य ग्रहण ही काही विशेष राशींचे नशीब उघडणारे असू शकते कारण, त्यांना सूर्य ग्रहणाने लाभ होण्याची प्रबळ शक्यता राहील. तर चला आम्ही सांगतो की, त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना सूर्य ग्रहणाने लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
जर या खग्रास सूर्य ग्रहणाच्या शुभ प्रभावाची गोष्ट केली असता मिथुन राशी, कन्या राशी, मकर राशी आणि कुंभ राशीतील लोकांना या सूर्य ग्रहणाचा शुभ परिणाम प्राप्त होईल.
- मिथुन राशीतील लोकांचा संघर्ष समाप्त होईल आणि नोकरी प्राप्त होण्याचे ही योग बनतील. तुम्ही आपल्या शत्रूंवर भारी असाल आणि कोर्ट कचेरी मध्ये विजय प्राप्त कराल. तुमचे मनोबल उंच राहील.
- कन्या राशीतील लोकांचा उत्साह वाढेल. तुमच्या मध्ये साहस वाढेल आणि तुम्ही जीवनात यश प्राप्तीसाठी आपले प्रयत्न वाढवाल यामुळे तुम्हाला आपल्या मित्रांचे समर्थन ही मिळेल आणि आपल्या निजी प्रयत्नांमध्ये पुढे जाण्यात ही यशस्वी राहाल.
- मकर राशीतील लोकांच्या कमाई मध्ये वाढ होईल आणि तुमचे संबंध वरिष्ठ लोकांसोबत बनतील जे की, समाजातील चांगले व्यक्ती असतील. यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाण्यासाठी यशस्वी राहाल आणि तुमची कमाई वाढण्याचे मार्ग खुलतील.
- कुंभ राशीतील लोकांच्या करिअर च्या दृष्टीने ही वेळ अनुकूलता घेऊन येणार आहे आणि तुम्हाला करिअर मध्ये येणाऱ्या बांधा पासून मुक्ती मिळेल तसेच, मान सन्मान प्राप्ती होईल.
या सूर्य ग्रहणापासून या चार राशीतील लोकांनी राहा सावधान
हे सूर्य ग्रहण वृश्चिक राशीत होत आहे म्हणून, वृश्चिक राशीतील लोकांचे विशेष रूपात सावधान राहण्याची शक्यता राहील कारण, त्यांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि मानसिक तणावात ही त्यांना पीडित करू शकते.
या व्यतिरिक्त, वृषभ राशीतील लोकांना ही या सूर्य ग्रहणाचा अधिक शुभ परिणाम प्राप्त होण्याची शक्यता थोडी कमी आहे. तुम्हाला ही आरोग्य समस्या त्रास देऊ शकते आणि तुमचा व्यापार ही प्रभावित होऊ शकतो. जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करतात तर, तुमच्या संबंधात तुमचे भागीदार बिघडू शकतात तसेच, दांपत्य जीवनावर या ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
मेष राशीतील लोकांना आपल्या मान सन्मानाची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण, तुमचा काही जुना राज बाहेर येऊ शकतो ज्याची माहिती मिळाल्याने तुमची मानहानी होण्याची शक्यता राहू शकते आणि आरोग्य समस्या तसेच, विनाकारण यात्रा तसेच धन हानी चे योग बनू शकतात.
धनु राशीतील लोकांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण, या वेळी खर्चात वाढ होईल आणि मानसिक तणाव वाढेल जर तुम्ही लक्ष दिले नाही तर, हॉस्पिटल मध्ये जावे लागू शकते. या प्रकारे या चार राशीतील लोकांना या सूर्य ग्रहणाच्या प्रभावात सावधान राहिले पाहिजे.
खग्रास सूर्य ग्रहणासाठी उपाय
वैदिक ज्योतिषाच्या अंतर्गत सर्व नव ग्रहांमध्ये सूर्य देवाला नव ग्रहांचा राजा मानले जाते कारण, सूर्याचे प्रकाश जीवनदायी असते आणि ज्योतिषाच्या अंतर्गत सूर्य देवाला आत्मा चा कारक मानले जाते. हे आपल्या पिता ला ही दर्शवते तसेच, उत्तम आरोग्याचे ही कारक मानले गेले आहे. हे आपल्या जीवन मध्ये मान सन्मान आणि यश प्रदान करते तसेच आमचे एकूण द्योतक ही असते. सरकारी नोकरी किंवा सरकारने जोडलेले काम करणाऱ्या लोकांसाठी सूर्याची कृपा परम आवश्यक असते. सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्यावर विपरीत प्रकृती च्या ग्रहांचा प्रभाव असतो यामुळे हे थोडे कमजोर होतात म्हणून, सूर्याचा प्रभाव मजबूत करण्यासाठी आपल्या जीवनात त्यांची क्षमता वाढवण्यासाठी काही विशेष उपाय केले पाहिजे जे की, ग्रहण काळात करणे आवश्यक असते. या काळात उपाय केल्याने तुम्हाला उत्तम लाभ मिळतो आणि सूर्य देवाची कृपा ही मिळते. चा;या जाणून घेऊया कोणते आहे ते विशेष उपाय:
- सूर्य ग्रहण (Surya Grahan 2021) च्या वेळी सूर्य देवाची आराधना करणे सर्वाधिक उपयुक्त असते.
- भगवान शंकराला जगत चा पिता म्हटले जाते म्हणून, सूर्य ग्रहणाच्या वेळी भगवान शंकराच्या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी सिद्ध होऊ शकते.
- सूर्य ग्रहणाच्या वेळी जर तुम्ही कुठला ही मंत्र जप करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यासाठी ग्रहण काळात सर्वोत्तम असते कारण, या वेळी केलेला जप खूप फळ प्रदान करतो.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
- जर तुम्ही काही आरोग्य समस्येने ग्रसित आहे तर, ते तुम्हाला भगवान शंकराच्या महामृत्युंजय मंत्र किंवा मंत्राचा जप केला पाहिजे कारण, या वेळी केलेले मंत्र जप तुम्हाला उत्तम आरोग्य प्रदान करेल.
- जर तुम्ही कुठल्या ही बाधेने ग्रसित आहेत तर, तुम्हाला ग्रहण काळात संकल्प घेऊन दान केले पाहिजे जसे ग्रहण समाप्ती च्या नंतर ग्रसित आहे तर, तुम्हाला ग्रहण काळात संकल्प करून दान केले पाहिजे ज्याला ग्रहण समाप्ती नंतर कुठल्या ही योग्य व्यक्तीला दिले पाहिजे.
- उपासकांना मुख्य रूपात सूर्य ग्रहणाच्या वेळी भगवान शंकर आणि माता काली ची पूजा केली पाहिजे अश्यात त्यांना सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता वाढू शकते.
- ग्रहणाच्या वेळी आपले मन धार्मिक पुस्तकाच्या अध्ययन आणि ईश्वराच्या प्रति लावले पाहिजे.
या ग्रहण संबंधित तुम्ही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर, आचार्य मृगांक सोबत आत्ताच फोनवर बोला!
सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला अॅस्ट्रोसेज चे सूर्य ग्रहण 2021 चा लेख आवडला असेल. आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025